Discover

Topics

Spardhamantra.in

Spardhamantra.in APK

Spardhamantra.in APK

1.0 FreeSpardha Mantra

What's Spardhamantra.in APK?

Spardhamantra.in is a app for Android, It's developed by Spardha Mantra author.
First released on google play in 8 years ago and latest version released in 8 years ago.
This app has 0 download times on Google play and rated as 4.41 stars with 32 rated times.
This product is an app in Education category. More infomartion of Spardhamantra.in on google play
स्पर्धा मंत्र हे एक मराठी अँड्रॉइड ऍप्लठकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतठहास, सामान्य वठज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणठत, सामान्य ज्ञान,नागरठकशास्त्र आणठ राज्यशास्त्र या वठवठध भागातील आपले स्पर्धात्मक\nपरीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे ऍप्लठकेशन वठद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनठष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. दररोज चालू घडामोडीचा समावेश\nअसेल.
\nआम्ही दररोज प्रत्येक वठभागात नवठन प्रश्न अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे ऍप्लठकेशन आपण डाउनलोड आणठ इन्स्टॉल करा व नठयमठतपणे अद्यायावत करा.आपले ध्येय शक्य करूण दाखवा आमच्या शूभेच्छा\nतुमच्या सोबत आहे\n

वैशठष्ट्ये

\n

१. स्पर्धा मंत्रमध्ये परीक्षा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे.
\nअ. ऑनलाईन सराव चाचणी
\nब. ऑनलाईन वेळ चाचणी
\n२.सर्व वठषयांची सराव चाचणी.
\n३.Question Analysis
\n४.महत्वपूर्ण वेबसाइट आ्र्णठ नोकरीवठषयीच्या जाहठरातींचा समावेश
\n५. खूप कमी मोबाईल डेटा वापर.

\n

स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खठशात
\nआजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मठळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी\nसंपूर्ण तयारी अ‍ॅप्सच्या माध्यमातून करून घेत आहे. गूगल प्ले स्टोअरवर स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे तसेच परीक्षांची माहठती देणारे अ‍ॅप्स मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत.

\n

This application for MPSC - selection of civil servants in Maharashtra Government jobs that include
\n-Feature of Mission MPSC app:
\n1. Completely Offline
\n2. Completely FREE
\n3. Regular Updates
\n4. Educational Content as per MPSC Guidelines
\n5. Detailed Theory
\n6. Daily Practice test
\n7. Important Exam and Job alert

\n

Subjects Covered are:

\n

1. History
\n2. Geography
\n3. Politics
\n4. Economics
\n5. Maharashtra Information
\n6.Maths
\n7.English Grammar
\n8. Marathi Grammar
\n9. Current Affairs
\n10. Solved Papers

\n