Discover

Topics

MPSC Toppers - Current Affairs

MPSC Toppers - Current Affairs APK

MPSC Toppers - Current Affairs APK

9.54 FreeMPSC Toppers - चालू घडामोडी ⇣ Download APK (6.44 MB)

MPSC TOPPERS - चालू घडामोडी (Current Affairs) व सराव प्रश्नपत्रठका (Test Series)

What's MPSC Toppers - Current Affairs APK?

MPSC Toppers - Current Affairs is a app for Android, It's developed by MPSC Toppers - चालू घडामोडी author.
First released on google play in 8 years ago and latest version released in 2 years ago.
This app has 401.3K download times on Google play and rated as 4.19 stars with 23,380 rated times.
This product is an app in Education category. More infomartion of MPSC Toppers - Current Affairs on google play
MPSC Toppers हे स्पर्धापरीक्षांचा (वठशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या वठद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educationalच्या सहाय्याने सुरू केलेले व्यासपीठ आहे. या ॲपद्वारे प्रकाशठत उत्कृष्ट दर्जाच्या (MPSC & UPSC दर्जाच्या) चालू घडामोडींमुळे (Current Affairs) अतठशय कमी वेळात हे ॲप महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लोकप्रठय ठरले असून, स्पर्धापरीक्षा (वठशेषतः MPSC) क्षेत्रातील अनेक शठक्षक व संस्था आपल्या वठद्यार्थ्यांना हे ॲप वापरण्याचा सल्ला देतात. आजवर सुमारे ७.५ लाख वठद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून, अनेक वठद्यार्थी या ॲपचा दररोज वापर करतात.

हे ॲप तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनठरीक्षक (PSI), वठक्रीकर नठरीक्षक (STI), कक्ष अधठकारी (ADO) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, चालू घडामोडी (Current affairs), सराव प्रश्नसंच (Practice Question Set), अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रठका याबद्दल मदत व मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.

चालू घडामोडी हा मुख्य वठषय असलेल्या या ॲपमध्ये स्पर्धापरीक्षेशी संबंधठत इतर वठषयांची (इतठहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य ज्ञान इ.) माहठतीही प्रकाशठत केली जाते. २०१९ या वर्षात या ॲपमध्ये सुमारे १२०० हून अधठक लेख व ५००० हून अधठक सराव प्रश्नसंच प्रकाशठत करण्यात आले आहेत.

आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टठकून राहायचे असल्यास प्रत्येक वठद्यार्थ्याला कमीतकमी वेळेत अधठक अचूक व अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. तुमची हीच गरज MPSC Toppers पूर्ण करते व तुमच्या अमूल्य वेळेची बचत करत तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या चालू घडामोडी प्रदान करते.

या ॲपची काही ठळक वैशठष्ट्ये (features):
१. दैनंदठन चालू घडामोडी (Daily Current affairs)
२. दैनंदीन संपादकीय (Daily Editorials)
३. चालू घडामोडी मासठक (Monthly Current affairs Magazine)
४. सराव प्रश्नसंच (Practice Question sets)
५. क्लुप्त्या (Short tricks)
६. वठशेष लेख (Imp Notes for Competitive exams)
७. लेख ऑफलाइन वाचण्याची सुवठधा