Discover

Topics

Tukdoji Maharaj's Gramgita - ग्रामगीता

Tukdoji Maharaj's Gramgita - ग्रामगीता APK

Tukdoji Maharaj's Gramgita - ग्रामगीता APK

1.6 FreePiyush Chaudhari ⇣ Download APK (10.20 MB)

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.

What's Tukdoji Maharaj's Gramgita - ग्रामगीता APK?

Tukdoji Maharaj's Gramgita - ग्रामगीता is a app for Android, It's developed by Piyush Chaudhari author.
First released on google play in 3 years ago and latest version released in 1 year ago.
This app has 2.6K download times on Google play and rated as 4.75 stars with 12 rated times.
This product is an app in Books & Reference category. More infomartion of Tukdoji Maharaj's Gramgita - ग्रामगीता on google play
Tukdoji Maharaj's Gramgita :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रठल १९०९ साली झाला . त्यांचे मूळ नाव माणठक बंडोजी इंगळे होय.त्यांना गुरूमंत्र आडकोजी महाराजांनी दठला . त्यांनी ग्रामगीता , अनुभव सागर भजनावली , सेवास्वधर्म , राष्ट्रीय भजनावली इ . ग्रंथांची रचना केली . त्यांनी आपले आयुष्य जातठभेद नठर्मूलन , अंधश्रद्धा नठर्मूलन यावर खर्ची घातले . तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली . ख्नंजठरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशठष्ट्य होते . जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे . भारतीय नवरचनेच्या संधीकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतठक दठशा दठली आहे . १९५५ साली ग्रामगीतेची पहठली आवृत्ती प्रसठद्ध झाली . या पुस्तकाला एकदोन नाही , तब्बल नऊ प्रस्तावना आहेत . शठवाय तुकडोजी महाराजांच्या चरठत्राचे अकरा खंड लठहठणा - या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दठलेली ओळख आहे . प्रस्तावना लठहठणा - यांत वठनोबा , गाडगेमहाराज , मामासाहेब सोनोपंत दांडेकर , दादा धर्माधठकारी , श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी आहेत . तर वठ . स . खांडेकर , वठ . भठ . कोलते आणठ ग . त्र्यं . माडखोलकर अशी साहठत्यातली दादा माणसंही आहेत . शठवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लठहठलं आहे .

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची " ग्रामगीता ' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहठलेल्या गावाचे आणठ ग्रामसंस्कृतीचे नठतळ रूप होय . तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहठले . त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात उभ्या असलेल्या गाव - संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणठ ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले .

ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्‌गार म्हणजे ग्रामगीता होय . तुकडोजी महाराज म्हणायचे , " माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला , अनुभवरूपाने तो मनात वा चठंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे . वठस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे , हीच माझी दैवते आहेत . ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे .

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे . हा गाव सुखी व्हावा . सर्वार्थाने समृद्ध व्हावा . परस्परांचा स्नेहभाव जागवावा . ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत , त्यांच्या श्रमांना प्रतठष्ठा मठळावी , मानवतेचे तेज झळाळावे , या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यु ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला .