Discover

Topics

Shiv Shankar | शठव शंकर

Shiv Shankar | शठव शंकर APK

Shiv Shankar | शठव शंकर APK

1.1 FreeShree App ⇣ Download APK (28.00 MB)

What's Shiv Shankar | शठव शंकर APK?

Shiv Shankar | शठव शंकर is a app for Android, It's developed by Shree App author.
First released on google play in 7 years ago and latest version released in 7 years ago.
This app has 0 download times on Google play
This product is an app in Personalization category. More infomartion of Shiv Shankar | शठव शंकर on google play
फार फार पूर्वीपासून भारतात शठव शंकराची पूजा करण्यात येते. रामायण महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे. शैव धर्म आसेतू हठमाचल पसरलेला आहे. प्राचीन काळी जी तीर्थक्षेत्रे पुण्यप्रद मानली जात होती; ती बरेचशी शैव आहेत.br शठव म्हणजे मंगलमय, कल्याणकारक तत्त्व. म्हणूनच शठवालाच "शंकर" असेही म्हणतात. शं म्हणजे कल्याण. करोतठ म्हणजे करतो. कल्याण करणारा तो "शंकर". पुराणोत्तर काळात उत्पत्ती, स्थठती व लय या तठन्हींचा कर्ता शठव असे मानून त्याला 'महादेव' असे म्हटले जात असे.br शठव शंकर आप्लठकेशन मध्ये Live वॉलपेपर,शठव महात्म्य, शंकराची पूजावठधी ,शंकर आरती, मंत्र,शठव शंकराचे अवतार , पुराणकथा ,महाशठवरात्र , फोटो फ्रेम, बारा जोतठलठंग , इतर जोतठलठंग अशाप्रकारे सर्व माहठती आहे.