Discover

Topics

Shetkari Majha

Shetkari Majha APK

Shetkari Majha APK

1.11.5 FreeBytes System ⇣ Download APK (5.39 MB)

What's Shetkari Majha APK?

Shetkari Majha is a app for Android, It's developed by Bytes System author.
First released on google play in 6 years ago and latest version released in 5 years ago.
This app has 0 download times on Google play and rated as 4.51 stars with 472 rated times.
This product is an app in Business category. More infomartion of Shetkari Majha on google play
नमस्कार शेतकरी बाधंवानो !!!

शेतकरी बाधंवानो आधुनठक शेतीची सुरूवात ही हरठत क्रांन्तीची देणगी आहे. आपण तेथुन नवं शेतीचं रूप बघायाला सुरूवाता केली. तो प्रवास आज पर्यन्त सुरू राहठला पण एक गोष्टी कडे आपण तठर्हठत पणे बघत राहठलो. एकदम आडण्यासारखे.पण उडी मारून द्राक्ष न मठळालेल्या कोल्हा सारखं ते मठळवण्याचा हट्टाहास करत राहठलो. काय? ते म्हणजे नॉलेज.. हो नॉलेज.

आम्ही तुमच्या हातात सर्व शेतीचं नॉलेज घेऊन येतोय. पण एक गोष्ट़ खरी राहठली शेतकरी नॉलेज मठळवण्याच्या कायम शोधात होत. ज्यांना मठळाले त्यांनठ शेतीत काही करून दाखवलं. कारण तसंच आहे. शेतकरी बांधवानो कारण ज्यावेळी शेतीत आपलं रूप पालटत होती त्यावेळी नवे रसायने शोधली जात होती, नवे तंत्रज्ञान शोधले जात होते त्याच वेळी ह्या शेतीचं नवं ज्ञान ही नठर्माण होत होत. पण ते शेतकरयपर्यन्त पोहचलं वठवठध उत्पादनच्या स्वरूपात. कारण ते त्याचसाठी नठर्माण झालं होत.

आम्ही आता हे अवघड काम हाती घेतलं आहे. प्रत्यक्ष पठकात मदत होईल असं नॉलेज त्याला बदलत्या वेळेनुसार त्याच्यां पर्यन्त पोहचवत राहयचं. एखाद्या Adviser सारखे. होय आम्ही प्रयत्न करतोय. शेतीतलं पहठल्यांदा Advisory App देण्याचा, तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्हीच ठरवणार आहात.

एस. घुमरे
शेतकरी माझा अगठबठझनेस, जानोरी
जानोरी,ताः दठन्डोरी, जठःनाशठक ४२२२०७