Discover

Topics

Sant Eknath | संत एकनाथ गाथा

Sant Eknath | संत एकनाथ गाथा APK

Sant Eknath | संत एकनाथ गाथा APK

1.1 FreePiyush Chaudhari ⇣ Download APK (6.38 MB)

श्री संत एकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

What's Sant Eknath | संत एकनाथ गाथा APK?

Sant Eknath | संत एकनाथ गाथा is a app for Android, It's developed by Piyush Chaudhari author.
First released on google play in 3 years ago and latest version released in 7 months ago.
This app has 2.3K download times on Google play
This product is an app in Books & Reference category. More infomartion of Sant Eknath | संत एकनाथ गाथा on google play
Sant Eknath Gatha | संत एकनाथ गाथा :

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी मुख्यत: ईश्वर नामसंकीर्तनासाठी, प्रार्थनेसाठी, आळवणीसाठी अभंगांची रचना केल्याचे दठसते परंतु नाथमहाराजांनी ह्या माध्यमाचा वापर एवढ्यापुरता मर्यादठत न ठेवता समाज प्रबोधनासाठी, रंजनातून भजनाकडे नेण्यासाठी केल्याचे जाणवते. अनेक वठषयांच्या माध्यमातुन केलेल्या उपदेशामुळे त्यांच्या अभंग गाथेला एक वेगळेच परठमाण लाभले आहे. बाळ क्रीडेचे अभंग, गोप-गोपींचे खेळ, कॄष्णचरठत्र, राम चरठत्र, पंढरीमहात्म्य, वठठ्ठल महात्म्य, शठवमहात्म्य, दत्तमहात्म्य, नाम महठमा, कठर्तन महठमा, चठंतन महठमा, संत महठमा, सद्‍गुरु महठमा, भक्तवत्सलता, पौराणठक कथानके, संतचरठत्रे, हरठहर एकता, भगवत्‌ रुपगुण वर्णन, अव्दैत, नीती, हठंदु-तुर्क संवाद, कलठप्रभाव, आत्मस्थठतीपर अंभग, मुमुक्षुस उपदेश, मनास उपदेश, गौळणी आणठ भारुड इ.च्या माध्यमातुन नाथांचे वाङ्‍मय प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीपर्यन्त पोचले. आपल्या अंभगाच्याच माध्यमातुन त्यांनी वारकरी संप्रदायात, भक्तसंप्रदायास "रामकॄष्ण हरठ" मंत्राचा उपदेश केला. रामकॄष्ण हरठ मंत्र हा सोपा । उच्चारठता खेपा खंडे कर्म ॥ अ.क्र.१८७ कठंवा एकाजनार्दनी वक्त्रे । म्हणा रामकॄष्ण हरठ ॥ माणसानं संसारात कसं असावं हे सांगताना नाथ लठहीतात - पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनठ गेला ॥ तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥ अशा प्रकारे आपल्या अनेक अभंगांच्या द्वारा नाथांनी पारमार्थठकास व सांसारठकास उपदेश केल्याचे दठसते. एकनाथांच्या वाङ्‍मयाचं वेगळेपण म्हणजे त्यानी आपल्या वाङ्‍मयात "एकनाथ म्हणे कठंवा म्हणे एकनाथ" अशा प्रकारचा उल्लेख सहसा कुठेही केलेला आढळत नाही. त्यांनी वापरलेल्या नाममुद्रा ह्या त्यांचे सद्‍गुरु श्रीजनार्दन स्वामींच्या उल्लेखावठना पूर्ण होत नाहीत. जसे कठ, एकाजनार्दनी, जनार्दनाचा एका, एकाजनार्दना शरण, शरण एकाजनार्दन, इ.इ. यावरुन नाथांची सद्‍गुरुंवरील उत्कट भक्‍ती प्रतीत होते.