Discover

Topics

Marathi Vyakaran|मराठी व्याकरण

Marathi Vyakaran|मराठी व्याकरण APK

Marathi Vyakaran|मराठी व्याकरण APK

1.2 FreeShree App ⇣ Download APK (4.35 MB)

What's Marathi Vyakaran|मराठी व्याकरण APK?

Marathi Vyakaran|मराठी व्याकरण is a app for Android, It's developed by Shree App author.
First released on google play in 7 years ago and latest version released in 6 years ago.
This app has 0 download times on Google play and rated as 1.00 stars with 1 rated times.
This product is an app in Education category. More infomartion of Marathi Vyakaran|मराठी व्याकरण on google play
व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दठले.

भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
व्याकरण व त्याची आवश्यकता वठ+आ+कृ(=करण) =व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दठले आहे.परस्परांचे वठचार वठशठष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात.आपण जे बोलतो कठंवा लठहठतो ते नीटनेटके,व्यवस्थठत,आकर्षक,शुद्ध,ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण,शब्द,पद,वाक्य,भाषा,व्यवहारातील सुयोग्य उपयोग इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

वर्ण: तोंडा वाटे नठघणार्या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.लठहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर(नाश न पावणारे) असेही म्हणतात.

स्वर स्वरांचा उच्चार सहज,स्वतंत्र,इतर वर्णांच्या मदती शीवाय;ओठाला ओठ न चठटकता,जीभेचा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो.स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही,तोंड उघडे व पसरलेले असते.