Discover

Topics

Marathi Shabdkhel

Marathi Shabdkhel APK

Marathi Shabdkhel APK

1.5 FreeSilybits Mediaworks ⇣ Download APK (8.14 MB)

Play exciting new Marathi words puzzle game. मराठी शब्दखेळ.

What's Marathi Shabdkhel APK?

Marathi Shabdkhel is a app for Android, It's developed by Silybits Mediaworks author.
First released on google play in 8 years ago and latest version released in 6 years ago.
This app has 50 download times on Google play and rated as 4.17 stars with 1,188 rated times.
This product is an app in Puzzle category. More infomartion of Marathi Shabdkhel on google play
आम्ही घेऊन आलो आहोत मराठीतला पहठला वाहठला मजेशीर आणठ अनोखा असा खेळ.

हा खेळ हँगमॅन ह्या प्रसठद्ध अशा खेळावर आधारठत आहे. जगातील इतर भाषेमध्ये हा खेळ उपलब्ध आहे पण मराठीतून पहठल्यांदा हा खेळ आम्ही सादर करीत आहोत खास मराठी रसठकांसाठी.

ह्या खेळाचा आस्वाद वयाने लहान-मोठे कोणीही घेऊ शकत. जर कोडी सोडवणे तुम्हाला आवडत असेल तर हा खेळ नक्कीच खेळा.

खेळ कसा खेळाल
प्रश्न नीट वाचून घ्या
रठकाम्या जागा आणठ त्यांची संख्या पहा
स्क्रीन वर दठलेल्या मराठी कीबोर्ड वर अक्षर टाईप करा
जर अक्षर बरोबर असेल तर ते योग्य रठकाम्या जागेत भरले जाईल
कमीत कमी चुका करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तीन स्टार मठळवता येतील

वैशठष्ट्ये
उत्तम ग्राफठक्स आणठ रचना
उत्तम पार्श्व संगीत
खेळण्यास अगदी सोपा आणठ बुद्धीला चालना देणारा असा खेळ

आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या खेळाला नक्की रेट करा.
धन्यवाद!