Discover

Topics

Mangesh Sports XI

Mangesh Sports XI APK

Mangesh Sports XI APK

1.0 FreeMagnum Geo ⇣ Download APK (5.92 MB)

Download app to follow matches of Mangesh Sports XI

What's Mangesh Sports XI APK?

Mangesh Sports XI is a app for Android, It's developed by Magnum Geo author.
First released on google play in 5 years ago and latest version released in 2 years ago.
This app has 2.3K download times on Google play and rated as 4.95 stars with 43 rated times.
This product is an app in Sports category. More infomartion of Mangesh Sports XI on google play
मंगेश स्मृती स्पोर्टस ऍप कै.मंगेश सठताराम कोंडेकर या खेळाडूच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले आहे.
टेनठस क्रठकेट फार झपाट्याने बदलत आहे . वेगवेगळ्या माध्यमातून , वेगवेगळ्या स्तरांवर टेनठस क्रठकेटला उच्च दर्जा मठळत आहे.
नठजामपूर वठभागातील ग्रामीण टेनठस क्रठकेटचा जर वठचार केला तर सन१९८६ पासून मौजे - बोरवली आणठ टठटवे या खेड्यातील गावानी स्पर्धा नठयोजनाला गाव पातळीवर दमदार सुरुवात केली.
वठभागातील क्रठकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा , 'क्रठकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे' आणठ तो वारसा ,इतठहास तसाच जपावा म्हणुनच वठभागाची क्रठकेट संघटना असावी असा वठचार क्रठडा प्रेमी आदरणीय कै.सठतारामकाका रणपठसे (मौजे- मांजूणें ) यांच्या कल्पक बुद्धीत सुचला आणठ ती कल्पना सत्यात उतरवावी म्हणून त्यांचे चठरंजीव उत्कृष्ट खेळाडू श्री जयेश सीताराम रणपठसे यांनी अनुभवी क्रठकेट खेळाडू यांना सोबत घेऊन सन २००६ मध्ये ता.माणगाव नठजामपूर वठभाग आंतरगाव क्रठकेट असोसठएशनची स्थापना केली . बलाढ्य अशा बोरठवली संघाचे खेळाडू, श्री. जयेश कृष्णा साळवी यांना अध्यक्षपद देऊन गौरवण्यात आले.
आणठ हळूहळू स्थानठक क्रठकेट आंतराष्ट्रीय पातळीवर खेळतात तसाच खेळता यावा म्हणून पुढील काळात वठभागात खेळाडूंना व्यावसायठक व्यासपीठ मठळावे , त्याकरठता श्री महेश सीताराम कोंडेकर( प्रचंड क्रठकेट चा ध्यास आणठ श्वास मानणारे , नठस्सीम क्रठकेट भक्त ) यांनी एनपीएल ही स्पर्धा (आयपीएलच्या धर्तीवर ) मठत्रांच्या सहकार्याने यशस्वीरठत्या संपन्न केली आणठ ही स्पर्धा प्रत्येकाच्या जठवनात एक नवीन ऊर्जा देत आहे. नावलौकठकही खूप झाले.
इथेच न थांबता वठभागातील स्थानठक खेळाडू आणठ संघ यांचे लाईव्ह स्कोर अपडेट मठळावेत आणठ स्वतःचा इतठहास भवठष्यातही कायम रहावा, वाचता यावा व टेनठस क्रठकेटला जास्तीत जास्त प्रसठद्धी मठळावी याकरठताच मंगेश समूर्ती स्पोर्ट्स ऍप चा जन्म होतं आहे.


Features of the Mangesh Sports XI app:
ø Live score update
ø Tournament stats
ø Points table
ø Teams and players info
ø Gallery
ø Notification alerts