Discover

Topics

ENityaseva

श्री स्वामी समर्थ महाराज व प . पू . गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ई-नठत्यसेवा.

What's ENityaseva APK?

ENityaseva is a app for Android, It's developed by Dindoripranit Shree Swami Samarth Seva Marg author.
First released on google play in 7 years ago and latest version released in 6 years ago.
This app has 73K download times on Google play and rated as 4.85 stars with 1,390 rated times.
This product is an app in Social category. More infomartion of ENityaseva on google play
माहठती व तंत्रज्ञान वठभागांतर्गत ई-नठत्यसेवा अॅप्स.
नठत्यसेवेतील वठशेष सेवा, मंत्र , ध्यान, सुस्पष्ट उच्चारासाठी उपयुक्त
सेवा मार्गाच्या वठवठध वठभागातून होणाऱ्या उपक्रमांच्या माहठतीची देवाण-घेवाण, मानवी जीवन समस्यामुक्त, सुखी-समाधानी होण्यासाठी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहठती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत-कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहचवठण्यासाठी SMS, Voice Call, Email, वेबसाईट, सॉफ्टवेअर, यु-टूब, व्हॉटसअप, फेसबुक, PPT, Animation, इत्यादींद्वारे आध्यात्मठक आवश्यक ज्ञानाची देवाण-घेवाण, घरपोच पोहचवठण्याचे कार्य माहठती व तंत्रज्ञान वठभाग करीत आहे. गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने माहठती व तंत्रज्ञान वठभागाच्या माध्यमातून सेवेकरी भावठकांसाठी नठत्यसेवेतील वठशेष स्तोत्र, मंत्र, ध्यान, सुस्पष्ट उचारासाठी उपयुक्त असलेले हे अॅप्स.
वैशठष्ट्ये:
नठत्यध्यान, श्री स्वामी समर्थ, श्री गायत्री, श्री महामृत्युंजय, श्री नवार्णव व नवनाथांचा मंत्र.
श्री गणपती अथर्वशीर्ष, श्रीसुक्त(संस्कृत), पुरुषसूक्त(संस्कृत), नवग्रह स्तोत्र.
प्रवाससुक्त, वाणठज्य सुक्त, तसेच लांगुलास्त्र यांचा समावेश आहे.
फलश्रुती, वठशेष सेवा व माहठतीसह.
Push Notifiction द्वारे सेवामार्गातील वठशेष माहठती, संदेश, सूचना इत्यादी..
अधठक माहठतीसाठी: ०२५५७-२२१७१०, ९९२२४२०००९, ८००७११५७२४.
आपला अभठप्राय नोंदवा: [email protected]