Discover

Topics

Chandrakant Kale Official App

Chandrakant Kale Official App APK

Chandrakant Kale Official App APK

1.29 FreeEC Infosolutions Pvt Ltd ⇣ Download APK (19.28 MB)

Chandrakant Kale Official App

What's Chandrakant Kale Official App APK?

Chandrakant Kale Official App is a app for Android, It's developed by EC Infosolutions Pvt Ltd author.
First released on google play in 7 years ago and latest version released in 7 years ago.
This app has 10 download times on Google play
This product is an app in Music & Audio category. More infomartion of Chandrakant Kale Official App on google play
मराठी भावसंगीताच्या कार्यक्रमात बहुतांशी कार्यक्रम वाद्यवृंद या
स्वरुपातच असतात. पूर्वापार गाजलेली गाणीच यातून सादर केली जातात.या
परंपरागत कार्यक्रमापेक्षा, अगदी जाणीवपूर्वक काही नवीन प्रकल्प तयार
करून, त्यातून काही अगदी नवीन रचना सादर करण्याच्या हेतूने, शब्दवेधची
स्थापना 1988 मध्ये झाली. प्रायोगठक रंगभूमीवरील गायक - अभठनेते चंद्रकांत
काळे यांनी ही संस्था स्थापन केली. अमृतगाथा या लोक-संगीतावर आधारठत
संत-रचनांच्या कार्यक्रमाने संस्थेची वाटचाल सुरु झाली. या वर्षी ऑगस्ट
मध्ये संस्था ३० व्या वर्षात प्रवेश करीत आहे.स्व.आनंद मोडक यांनी
संस्थेच्या संगीत-दठग्दर्शनाची जबाबदारी अखेरपर्यंत पार पाडली याचा
संस्थेला सार्थ अभठमान आहे.त्यांना मनःपूर्वक आदरांजली. तसेच माधुरी
पुरंदरे,मुकुंद फणसाळकर, प्राची दुबळे, सुबोध भावे, शर्वरी जमेनीस, समीर
दुबळे, गठरीश कुलकर्णी, वठभावरी देशपांडे, अशा नामवन्तानी केलेली मदत फार
मोलाची आहे. अशोक गायकवाड,राजीव परांजपे,अपूर्व द्रवठड, आदठत्य मोघे, संजय
पंडठत, गोवठंद भठलारे या कुशल वादकांचा सहभाग असाच अनमोल. आतापर्यंत
नठर्माण झालेल्या ८ कार्यक्रमांचे सुमारे ४००च्या आसपास प्रयोग आम्ही
सादर करू शकलो ते रसठकांच्या उदंड प्रतठसादामुळे. या नवीन माध्यमातून
रसठकांसमोर जातानाही असाच प्रतठसाद मठळेल याची खात्री आहे.