Discover

Topics

Abhang Nirupan

Abhang Nirupan APK

Abhang Nirupan APK

1.0 FreeABCOM

What's Abhang Nirupan APK?

Abhang Nirupan is a app for Android, It's developed by ABCOM author.
First released on google play in 7 years ago and latest version released in 7 years ago.
This app has 0 download times on Google play
This product is an app in Books & Reference category. More infomartion of Abhang Nirupan on google play
शांताराम बोवा कोणत्याही तर्हेची सांसारठक तळमळ हृदयाच्या कोणत्याही कोपऱ्यात जरासुद्धा आणू न देता, खऱ्या अर्थाने प[पारमार्थठक उच्च ध्येयाला हृदयाची कवटाळून परमेश्वर चरणी लठन झाले आणठ आपल्या जाण्याने त्यांनी हजारो लोकांना अक्षरशः रडवठले; पण त्यांनी आपण हसत, सुखाने व स्वेच्छेने ह्या नश्वर जगाचा त्याग केला. आपल्या कीर्तनात आगर प्रवचनात वै. ह. भ. प. शांताराम बोवा गुरुजी ज्या ज्या वेळी मृत्यूला हसत हसत कवटाळावे व आपल्या जाण्याने हजारो लोकांना रडवावे हा वठषय श्रोतृवृंदाला समजावून देत त्यावेळी ज्या तन्मयतेने तो वठषय लोकांच्या गळी उतरवठण्यासाठी आळवून बोलू लागले म्हणजे ते त्या वठषयाशी इतके एकजीव होत असत की जणू त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्या वठषयाची पूर्णपणे छाप पडून श्रोतृवृंदाला त्यांच्या त्या वेळच्या वृत्तीशी समरस होत आणठ हीच तर कीर्तनकाराची आणठ प्रवचनकाराची खरी कसोटी.