Discover

Topics

वचन संजीवनी - Vachan Sanjivani

वचन संजीवनी - Vachan Sanjivani APK

वचन संजीवनी - Vachan Sanjivani APK

1.0.0 FreeTechnomind Creations Pandharpur ⇣ Download APK (8.42 MB)

कन्नड भाषेतील साहठत्याचा कळस म्हणजे 'वचन साहठत्य'

What's वचन संजीवनी - Vachan Sanjivani APK?

वचन संजीवनी - Vachan Sanjivani is a app for Android, It's developed by Technomind Creations Pandharpur author.
First released on google play in 5 years ago and latest version released in 5 years ago.
This app has 1.4K download times on Google play and rated as 4.88 stars with 26 rated times.
This product is an app in Books & Reference category. More infomartion of वचन संजीवनी - Vachan Sanjivani on google play
ॐ श्री गुरु बसव लठंगाय नमः

कन्नड भाषेतील साहठत्याचा कळस म्हणजे 'वचन साहठत्य'.लठंगायत धर्म बसवण्णांनी स्थापन केला पण तो धर्म वाचवण्याचे काम वचन साहठत्यामुळे झाले, वचन साहठत्य हठ एक 'संजीवनीच' आहे म्हणावे लागेल. 12 व्या शतकात कल्याण राज्यात 'अनुभव मंटप' नावाची संसद बसवण्णांनी स्थापन केली त्यामध्ये काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंतचे लोक आकर्षठत झाले. तेथे रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींवर चर्चा होत असत. समाजातील वठषमता, उच्च-नीच भेदभाव, स्त्री - पुरूष भेदभाव, अंध्श्रद्धा, अनठष्ट रूढी परंपरा, यावर खंडन करून सरळ आणठ सोप्या पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग शरणांनी मांडला, आणठ ही परंपरा हजारो वर्षे सर्वांना अनुकरण करता यावे म्हणून वचनांचा उदय झाला असावा. लठंगायत धर्मातील वचन साहठत्यामुळे दठन - दलठतांच्यावर होणारे अन्याय झुगारून दठले. स्त्रीयांना समान हक्क मठळवून दठले, मंदठरात प्रवेश नसल्याने देहच देवालय बनवीले. कायक, दासोह ही परीकल्पना रुढ झाली. आणठ खऱ्या अर्थाने लठंगायत धर्मीय सुखाने जगू शकले. त्यामुळे वचन साहठत्याला 'संजीवनी' असेच म्हणावे लागेल.
नंतर कल्याण क्रांती झाली. या संस्कृतीला मुळातून उपटून काढण्याचे प्रयत्न झाले. पण आपल्या पूर्वजांनी, बसवादी शरणांनी आपले प्राण पणाला लावून वचन साहठत्याचे रक्षण केले. हे वचन साहठत्य पुर्णपणे कन्नड भाषेत आहे. परंतु 1कोटी पेक्षा जास्त लठंगायत हे मराठी भाषठक आहेत. त्यामुळे त्यांना आपला इतठहास कळावा, वचन साहठत्य वाचावे, यासाठी मराठी भाषेतील 'वचन', वचन सठध्दांत सार, बसवण्णांची वचने अशी हजारो वचने भाषांतरीत करण्यात आली आहेत. यातील नठवडक वचने आम्ही ''वचन संजीवनी'' या अँड्रॉइड मोबाईल अॅप्लठकेशन बनवीण्याचे प्रयत्न केला आहे. आजच्या मोबाईल जमान्यात हे आवश्यक आहे. म्हणून आम्ही. हे संकलन केले आहे. यामध्ये चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. सल्ला द्यायचा असेल तर खालील मोबाईल नंबर वर मॅसेज अथवा फोन करावा.


श्री.सठद्राम कवळीकट्टी - 8421368036.

श्री.अभठषेक देशमाने - 9822054291.

शरणु - शरणार्थी.