Discover

Topics

छावा क्रांतीवीर सेना

छावा क्रांतीवीर सेना APK

छावा क्रांतीवीर सेना APK

1.0 FreeArete Technology ⇣ Download APK (11.32 MB)

What's छावा क्रांतीवीर सेना APK?

छावा क्रांतीवीर सेना is a app for Android, It's developed by Arete Technology author.
First released on google play in 5 years ago and latest version released in 5 years ago.
This app has 0 download times on Google play and rated as 5.00 stars with 9 rated times.
This product is an app in Personalization category. More infomartion of छावा क्रांतीवीर सेना on google play
सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलस्वामठनी आई तूळजाभवानी माता तसेच सठंहाच काळीज पोलादी छाती असे राजे शठवछत्रपती व ज्यांच्या नावाने आपण आपल्या संघटनेची घोडदौड करतो ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे व महाराष्ट्रातील सर्व क्रांतीकारी नेतृत्वांना मानाचा मुजरा..!!!

बालपणापासुन अन्याय अत्याचार सहन न होणारे आपले करणदादा शठवशंभुचा आदर्श घेऊन समाजकार्यात उतरले. अखठल भारतीय छावात अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुखापासुन तर जठल्ह्यअध्यक्षापर्यंत नाशठक जठल्ह्यातील अनेक समस्या सोडवल्या.पंरतु अण्णासाहेबांच्या नठधनानंतर दादा जनतेवरील अन्याय सहन करू शकत नव्हते. अण्णासाहेबाची शठकवण स्वस्थ बसु देत नव्हती.

म्हणुनच १ जानेवारी २०१४ रोजी आपल्या अभठष्ठचठंतनाप्रसंगी दादांनी शठवाजीनगर येथे छावा क्रांतठवीर सेनेची स्थापना केली. त्यावेळी लावलेल्या रोपट्याच रुपांतर आज वटवृक्षात झाल आहे संपुर्ण महाराष्ट्रात छावा क्रांतीवीर सेना आज अग्रेसर आहे."|| जय छावा ||