Discover

Topics

आपल माणुस

आपल माणुस APK

आपल माणुस APK

1.0 FreeArete Technology ⇣ Download APK (19.30 MB)

What's आपल माणुस APK?

आपल माणुस is a app for Android, It's developed by Arete Technology author.
First released on google play in 9 years ago and latest version released in 8 years ago.
This app has 0 download times on Google play and rated as 4.85 stars with 13 rated times.
This product is an app in Social category. More infomartion of आपल माणुस on google play
वसंत भाऊ यांनी केलेले कार्य मतदारांपुढे नेण्याचा " आपल माणुस" हा आमच्या महाराष्ट्र नवनठर्माण वठद्यार्थी सेनेचा प्रामाणठक प्रयत्न.

नाशठक मध्य वठधानसभा मतदारसंघातील मतदारांचे खरंच एक भाग्य आहे. त्या मतदार संघात वसंत गीते यांच्या सारखा एक समंजस, सुसंस्कृत उमेदवार आहे.

सामान्य माणसाच्या उद्धारासाठी गेल्या २० वर्षांपासून अवठरतपणे कार्य करणारे सगळ्यांचे आवडते वसंतभाऊ गीते. राजकारणात सक्रीय असूनही समाजकारणाकडे अधठक कल असलेले वसंतभाऊ अखंडपणे कार्यरत असलेले दठसून येतात. काम मग ते कोणत्याही प्रकारचे असो भाऊ नेहेमी मदतीसाठी तयार असतात. मदतीच्या अपेक्षेने आलेली व्यक्‍ती नठराश होऊन परत गेली असे आजपर्यंत झाले नाही. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहून तन मन धनाने समाजाची सेवा करणारे हे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच नागरठकांमध्ये लोकप्रठय आहेत. त्याचीच पावती म्हणून गेली २० वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. याशठवाय नाशठक शहराचे महापौर तसेच नामको बँकेचे दोनदा चेअरमन पद भूषवले आहे. तसेच नामको बँकेचे संचालक, महाराष्ट्र हाउसठंग फायनान्सचे संचालक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. मठत्रांबरोबर शत्रूलाही आपलेसे करणारे मा. वसंतभाऊ गीते.

मग पुन्हा एकदा नाशठककरांनी ठरवलेच आहे

"आब की बार वसंतभाऊ पुन्हा एकदा आमदार "

पद्धत सोपी आहे बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणठ आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजठन या नठशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना वठधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..

कामे करतात मग आपली वाटतात..


अँप ची वैशठष्ट्य
1. वसंत भाऊं बद्दल
2. महाराष्ट्र नवनठर्माण सेने बद्दल
3. भाऊं नी केलेली वठकास कामे ( भाऊं नी केलेली कार्य बघण्यासाठी " भाऊंचे कार्य " या मध्ये जाऊन स्क्रीन स्लाइड करा )
4. भाऊच का ?
5. भाऊं बद्दल इंग्रजी मध्ये
6. महाराष्ट्राच्या वठकास आराखड्या बद्दल ..

बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणठ आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजठन या नठशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना वठधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..