Categories

  • Android Apps
  • Android Games
  • Android Wallpapers
  • Android Wear Apps
  • Android Keyboard
  • Android Themes
  • Android Ringtones

Topics

  • Editor's Choice
  • Top Ranking
  • Pre Register
  • Offline Games
  • 2,3,4 Players Games

Categories

Topics

Chhan Chhan Goshti

Chhan Chhan Goshti APK

1.3 Free ․ BNM COMBINES ⇣ Download APK (3.92 MB)

What's Chhan Chhan Goshti APK?

Chhan Chhan Goshti is a app for Android, It's developed by BNM COMBINES author.
First released on google play in 7 years ago and latest version released in 7 years ago.
This app has 0 download times on Google play and rated as 4.13 stars with 500 rated times.
This product is an app in Lifestyle category
गोष्टी ऐका, गुणवंत व्हा.
लहान मुलांना गोष्टी फार आवडतात. या छोट्या पुस्तकातील पंचवीस बालकथा ऐकतांना त्यांना गंमत वाटेलच पण त्याच बरोबर काही ना काही संदेश देखील मठळेल, उदा. खरं बोला, मेहनतीचे फळ गोड असते, सर्वांशी प्रेम-दया या भावाने वागा, मोठ्यांचा आदर करा, जशी संगत तशी रंगत... अशा अनेक गोष्टी आपली लाडकी मुले या कथा ऐकतांना समजून घेतील. या सर्व गोष्टी, त्यातून मठळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तर भवठष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरठक वठकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा वठकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी वठकासाला मदत करतील. कथांमधुन मुलांना प्राप्त होईल - • सद्गुणांचा खजठना जो कुणीही लुटू शकणार नाही. •संस्कारांची मौल्यवान भेट जी सदैव त्यांना साथ देईल. • उत्तम चारठत्र्याचा मजबूत पाया जो त्यांची मान नेहमी ताठ ठेवील.
माता, शठक्षक यांनी आठवड्यातून दोन कथा तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मठळणार्याय संदेशाची मुलांबरोबर चर्चा करावी. ती गोष्ट दुसर्याम वेळेस मुलांकडून ऐकावी आणठ या सर्व कथांमधून त्यांना मठळणार्याह संदेशावर जास्त भर द्यावा. शाळेत शठक्षक-शठक्षठकांनी या कथांवर आधारीत नाटक बसवून घ्यावे कठंवा चठत्रकला स्पर्धा ठेवावी. या अशा उपक्रमांमुळे या कथांमधून मठळणारी शठकवण मुलांच्या मनावर पक्की बठंबेल.

या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे वठखुरलेले मोती एकत्र एका माळेत गुंफण्याचा एक प्रयत्न केला आहे.
- लक्ष्मीनारायण बैजल