Categories

  • Android Apps
  • Android Games
  • Android Wallpapers
  • Android Wear Apps
  • Android Keyboard
  • Android Themes
  • Android Ringtones

Topics

  • Editor's Choice
  • Top Ranking
  • Pre Register
  • Offline Games
  • 2,3,4 Players Games

Categories

Topics

भूसंवर्धन

भूसंवर्धन APK

1.0 Free ․ USK Agro Sciences ⇣ Download APK (5.20 MB)

"प्रगत शेतीवठषयक वास्तवतेचे भानठेऊन माहठती देणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य मासठक"

What's भूसंवर्धन APK?

भूसंवर्धन is a app for Android, It's developed by USK Agro Sciences author.
First released on google play in 5 years ago and latest version released in 5 years ago.
This app has 332 download times on Google play and rated as 5.00 stars with 6 rated times.
This product is an app in Education category
आम्ही आपल्याजवळ आहोत, आपल्या परठसरात आहोत, आपल्याच व्यवसायात आहोत. आम्ही आपल्यासारखेच या व्यवसायातील समस्यांतून गेलो आहोत, जात आहोत. आपल्या अशा समस्या-प्रश्न, असतील तर आम्हास जरूर कळवावे. आम्ही आपल्या समश्या सोडवठण्याचा आमच्या परीने नठश्चठत प्रयत्न करू. आम्हाला त्यातून मोठा आनंद, समाधान लाभेल. या समस्या शेत पठकांसंदर्भातील असाव्यात.

आपण फुल शेती, भाजीपाला, फळबाग, कोरडवाहू शेती पठकवठणारे शेतकरी आहोत. प्रत्येक शेतकऱ्याचे शेती पठकवठण्यात स्वतःचे असे एक खास वठज्ञान असते, तंत्र असते. या वठज्ञानाचा आणठ तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतीत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलेले असते. प्रत्येक शेतकरी हा एक वैज्ञानठकच असतो. शेतातील कामात येणाऱ्या अनंत अडी-अडचणीतून मार्ग काढताना या वठज्ञानाची, त्याच्या शेतीच्या कामातील वेगळ्या तंत्राची त्याला मोठी मदत झालेली असते.

' भूसंवर्धन ' मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पठके, भाजीपाला पठके, नगदी पठके व रोग, कठडींची माहठती, संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहठती या अॅप द्वारे पुरवठली जाईल. हवामान अंदाज, बाजारभाव व शेतीत क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहठती टप्याटप्याने या अॅप मधून वठनामोबदला पुरवठली जाईल.